लाखांदूर: ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत सदैव कार्यरत राहून रुग्णांची सेवा करणारे ग्रामीण रुग्णालय लाखांदूर मधील वैद्यकीय अधीक्षक माननीय दत्तात्रय ठाकरे यांचे वाढदिवसानिमित हार्दिक शुभेच्छा दिल्या व आपल्या हातून नेहमी गरीब, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेची सेवा घडावी अशी मनोकामना करत सामाजिक कार्यकर्ते श्री नरेशजी गजबे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.








