प्रतिनिधी
गोंदिया – गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची जिल्हा कार्यकारिणीची बैठक दि १८जुलै २०२६ शनिवारला दुपारी ०४.०० वाजता ऑडीटोरियम न. मा.द.(NMD) महाविद्यालय गोंदिया येथे खासदार श्री राजेन्द्र जैन व आमदार श्री राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजीत करण्यात आली आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुकाध्यक्ष, जिल्हा स्तरीय, तालुका स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगर परिषद/पंचायत सदस्य, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, BLA चे पदाधिकारी, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महीला काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, युवती राष्ट्रवादी काँग्रेस, अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय विभाग, सेवादल, ओबीसी सेल, किसान सेल, डॉक्टर, व्यापार सेल सहित सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्तां न चुकता सभेला उपस्थित राहावे. असे आवाहन प्रेमकुमार रहांगडाले, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राजलक्ष्मी तुरकर, जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस, केतन तुरकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, योगेंद्र भगत, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी किसान आघाड़ी, गणेश बरडे, जिल्हाध्यक्ष सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस, किशोर तरोने, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी काँग्रेस, अजय गौर, जिल्हाध्यक्ष व्यापार सेल राष्ट्रवादी काँग्रेस, अविनाश जायस्वाल, जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल राष्ट्रवादी काँग्रेस, डी.यू रहांगडाले, जिल्हाध्यक्ष सांस्कृतीक सेल राष्ट्रवादी काँग्रेस, मोहन पटले, जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अपंग सेल राष्ट्रवादी काँग्रेस, तिलकचंद पटले, जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नागरीक सेल राष्ट्रवादी काँग्रेस, जियालाल पंधरे, जिल्हाध्यक्ष आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेसं यांनी केले आहे.








